महान्यूज नोकरी शोधा ?
संधी रोजगाराची खात्री नोकरीची गुरुवार, २६ जुलै, २०१८
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी !

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०१८

• कृषि उपसंचालक (गट-अ) - १७ जागा
• तालुका कृषि अधिकारी (गट-ब) - ८३ जागा
• कृषि अधिकारी (गट-ब) - २९९ जागा

शैक्षणिक पात्रता -
कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )

परीक्षा - ८ सप्टेंबर २०१८

परीक्षा केंद्र - औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/FUbjF3

ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/DBRCtu
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये ६८५ जागांसाठी भरती

• असिस्टंट - ६८५ जागा

शैक्षणिक पात्रता -
पदवीधर किंवा समतुल्य

वयोमर्यादा - ३० जून २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

पूर्व परीक्षा - ८/९ सप्टेंबर २०१८

मुख्य परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -
३१ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/mnQtpt

ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/pWM172


 
भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

· सिनिअर असिस्टंट (Accounts) - २ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव

· सिनिअर असिस्टंट (Steno) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

· असिस्टंट (Office) - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट(Drg-Elect) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट(ACR) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८

· अधिक माहितीसाठी - https://goo.gl/E8Zm3Z

· ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/FEqvjy

 
 


: पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये UGC-NET2018 द्वारे ‘एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’

• एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (HR) - २५ जागा

शैक्षणिक पात्रता -
६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/एमबीए (HR/ Personnel Management & Industrial Relations/ Social Work/ HRM and Labour Relations/ Labour and Social Welfare)

वयोमर्यादा - ३१ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे तर अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -
३१ जुलै २०१८

• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/mkttxb

• ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/dYqFiw 
 
 रोजगारासंदर्भात आता हेल्‍पलाईन
सर्वंकष ई- प्रशासन प्रणाली प्रकल्‍पांतर्गत विकसित केलेल्‍या www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलव्‍दारे लाभार्थी घटक उमेदवार, नियोक्‍ते, प्रशिक्षण संस्‍था, शासनाची विविध कार्यालये, शासनाच्‍या स्‍वयंरोजगार योजना राबविणारी महामंडळे, सेवा पुरविणारे व सेवा घेणारे इ. लाभार्थी घटक यांना रोजगार, स्‍वयंरोजगार, व प्रशिक्षणाबाबतच्‍या विविध सेवा सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहे. सदर लाभार्थी घटकांना या सेवाचा लाभ घेताना काही अडचणी असल्‍यास त्‍यांचे निराकरण व त्‍यांना सहाय्य करण्‍यासाठी नविन हेल्‍पलाईन क्रमांक - 18602330133 दिनांक 27 ऑक्‍टोबर 2015 पासून सोमवार ते शनिवार (दुसरा व चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्या वगळून) सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित करण्‍यात आला आहे.

 
'नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा